HW News Marathi
Uncategorized

धक्कादायक;बायकोला पोटगी देण्यासाठी किडनी विक्रीला काढली

मध्ये प्रदेश (वृतसंस्था) विदाशा शहरात राहणारे 34 वर्षीय प्रकाश अहिरराव याने किडनी विकण्याची होल्डींग लाहून जाहिरात केली. हे होल्डींंग पाहुन शहरातल्या लोकांना धक्काच बसला.या जाहिरातीमुळे सध्या प्रकाश चर्चेत आहे. मात्र किडनी विकण्यामागच कारण मात्र पत्नीला पोटगी देण्याची आहे.

अधिक माहिती अशी की प्रकाश आणि त्याच्या पत्नीमध्ये काही महिण्यापासून वाद होत होता. दोघांचा वाद कोर्टामध्ये गेला कोर्टांने पत्नीच्या उदरनिर्वाहसाठी महिण्याला 2200 रूपये आणि एकरकमी 30 हजार रूपये देण्याचे आदेश दिले… पोटगीची भरपाई करण्यासाठी प्रकाश चक्क 50 लाखाला किडणी विकण्याचे जाहिरात दिली. या जाहितीनंतर अनेक शहरातून किडनी खरेदी करण्यासाठी कॉल आले मात्र 50 लाख ऐवजी 15 लाखा देण्याची तयारी दाखवली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सनी लिओनीची कंडोमची जाहिरात वादात

News Desk

बी.फार्म करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका तत्वावर मेडिकल दुकानात काम करता येणार

News Desk

वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी मुलीने केला यकृतदान

News Desk