नवी दिल्ली | देशात कोरोना बाधितांची संध्या १७ हजार २६५ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासात १ हजार ५५३ जणांना कोरोनाची लागू झाली असून ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रलवाल यांनी आज (२० एप्रिल) पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच २ हजार ५४६ जण बरे होऊन घरी गेले आहेत.
Since yesterday there have been 1553 additional confirmed #COVID19 cases, taking the total number of confirmed cases in the country to 17265. 36 more deaths also reported in the last 24 hours: Lav Agarwal, Joint Secretary, Health Ministry pic.twitter.com/6EKGeIOWOe
— ANI (@ANI) April 20, 2020
कोरोना रुग्णांची वाढ संख्या लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालायने महारष्ट्रातील मुंबई आणि पुण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी केंद्र सकारकडून विशेष पथक येणार असल्याचे सांगितले आहे. देशातील प्रत्येक राज्यात लॉकडाऊनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन व्हावे. म्हणून केंद्राकडून पथके पावण्यात आली आहे. हे पथक राज्यातील लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत असेल तर हे पथक यांची गंभीर दखल घेणार आहे. केंद्राने पाठवलेल्या पथकांना राज्य सरकार्य करावे. ही पथके राज्यातील उपायोजना आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे मार्गदर्शन करणार अल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालायने सांगतिल आहे.
#WATCH Journalists testing positive for #COVID19 is very unfortunate news. When you (journalists) attend your call of duty, kindly take the required precautions, follow the norms of social distancing & wear face masks: Lav Agrawal, Joint Secretary, Union Health Ministry pic.twitter.com/0Xu9vP9xLw
— ANI (@ANI) April 20, 2020
मुंबईत एकूण ३० पत्रकारांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पत्रकारांनी त्यांचं कर्तव्य बजावताना स्वतःची योग्य काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. पत्रकारांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे अशा नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचं मत आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आजच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
Union Home Ministry wrote to Kerala govt yesterday, expressing concerns over modified guidelines regarding lockdown issued by the later. Kerala has allowed some activities that violate the ministry's instructions issued under Disaster Management Act: Punya Salila Srivastava, MHA pic.twitter.com/Mp0JujZfeT
— ANI (@ANI) April 20, 2020
राजस्थानमधील जयपूर, मध्य प्रदेशातील इंदूर, महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे, पश्चिम बंगालमध्ये कोलकाता, हावडा, २४ परगणा उत्तर, मिदनापूर पूर्व, दार्जिलिंग, जलपायगुडी आणि कल्याणपूर या जिल्ह्यांमधील स्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्णवेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर . या चारही राज्यांमधील प्रभावीत जिल्ह्यांचा स्थानिक आढावा घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन २००५ कायद्यानुसार गृहमंत्रालयाने विविध मंत्रालयाची मिळून ६ पथके तयार केली आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.