HW News Marathi
Uncategorized

राज्यात गळीत हंगामाला सुरुवात, दीडशे कारखान्यांना परवाना

मुंबईः नोव्हेंबर महिन्यापासून राज्यात गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. साखर आयुक्तालयाने यावर्षी सुमारे दीडशे कारखान्यांना गाळपाचा परवाना दिला आहे. त्यापैकी 103 कारखाने सुरू झाले आहेत. त्यातून 17 लाख 20 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यातील सात विभागांपैकी नागपूर वगळता अन्य सहा विभागातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. कारखान्यांची संख्या सर्वाधिक असलेल्या पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखाने सुरू झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हुसेन बोल्टच्या कारकीर्दीचा पराभवाने अंत

News Desk

अमिरचे चाहत्यांना भावनिक आवाहन

News Desk

कुठे अडचणी, कुठे दिलासा! Sameer Wankhede प्रकरण कुठपर्यंत आलंय?

swarit