HW News Marathi
Uncategorized

अमरनाथ यात्रेत अडकले महाराष्ट्रातील भाविक

श्रीनगर- जम्मू ते श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर जोरदार पाऊस झाला असून येथे दरड कोसळल्याने अमरनाथ यात्रेसाठी गेलेले अनेक यात्रेकरून अडकले आहेत, यामध्ये नाशिकमधील चाळीस यात्रेकरूंचा समावेश आहे. दरम्यान, उधमपूर येथे भूस्खलन झाल्याने सध्या ही यात्रा थांबिवण्यात आली आहे. भुस्खलन झालेल्या भागातील दरडी हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. महामार्गावर अडकून पडलेल्या यात्रेकरूंना जम्मू बेस कॅम्प येथे हलवण्यात आले आहे. बालघाट, पहलगाम या मार्गावरील यात्रा सध्या थांबवण्यात आल्याचे श्राइन बोर्डाने दिली. भाविकांविषयी माहीती घेण्यासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांची लागणार मंत्रिमंडळात वर्णी?

News Desk

महाराष्ट्रात 12 आर्थिक कॉरिडोर – नितीन गडकरी

News Desk

अटीतटीची एकदिवसीय मालिका भारताच्या खिशात

News Desk