HW News Marathi
Uncategorized व्हिडीओ

“शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार”, Ravikant Tupkar बरसले

रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसाच्या वेश्या मध्ये येऊन अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे गेल्या तीन दिवसा अगोदरच त्यांनी प्रशासनाला या ठिकाणी इशारा दिला होता शेतकऱ्याच्या सोयाबीन व कापूस याला भाव मिळावा अशा अनेक मागन्या घेऊन त्या ठिकाणी त्यांनी हा आत्मदहनाचा इशारा दिला होता मात्र तरीसुद्धा सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावरती या ठिकाणी रॉकेल घेऊन या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न केला….

#RavikantTupkar #Cotton #SwabhimaniShetkari #Cotton #Soyabean #Farmer #MaharashtraFarmer #Farming #Crops #MaharashtraGovernment #EknathShinde #DevendraFadnavis #CentralGovernment #Mumbai #Buldhana

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्पेशल टीमची नेमणूक करा; Raigad मध्ये संशयास्पद बोट आढळल्यानंतर Aditi Tatkare यांची मागणी

News Desk

एकनाथ शिंदेंचा फोन आला तर घेऊ नका…

Manasi Devkar

“BJP जवळ जाणाऱ्या नेत्याला संपवलं जातं, Raj Thackeray जरा जपून”; Rohit Pawar यांचा सल्ला

News Desk