HW News Marathi
Uncategorized

महिलेला पाहून अश्लिल चाळे करणारा अटकेत

मुंबई सीएसटी येथून हर्बर मार्गावरील सुटलेल्या लोकलमध्ये एका महिलेला पाहुन अश्लिल वर्तन करणा-या व्यक्तीला पोलिसांनी आज अटक केली आहे. कृपा पटेल असे या व्यक्तीचे नाव आहे,

शनिवारी सीएसटीवरून हार्बल लाईनच्या लोकलमध्ये एक महिला प्रवास करत होती, महिला लेडिज कम्पार्टमेंटमधून प्रवास करत होती.त्याला लागून असलेल्या डब्यात विकृत व्यक्ती प्रवास करत होता. यावेळी तो महिलेकडे पाहुन अश्लिल वर्तन करू लागला. महिलेने मोबाईलने विडीओ काढून पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारी नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी विडीओ आणि सीसीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन अखेर आज सकाळी मज्जीद बंदर येथून अटक केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सनी लिओनीची कंडोमची जाहिरात वादात

News Desk

रोहित पवारांनी औरंगाबाद घटनेतील मजूरांना वाहिली श्रद्धांजली

News Desk

आज मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी होणार

swarit