HW News Marathi
Uncategorized

इंदू सरकराच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली मधुर भंडारकर यांच्या वादग्रस्त इंदू सरकारविरोधात संजय गांधी यांच्या स्वयंघोषित मुलीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी तिची मागणी असून यापूर्वी उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. त्याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी पुन्हा याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, नुकतचे सेन्सॉर बोर्डोन इंदू सरकार प्रदर्शित करण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर थोरात उपमुख्यमंत्री ?

News Desk

‘हे’ ५ न्यायाधीश देणार अयोध्येचा ऐतिहासिक निकाल…

News Desk

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५००च्या जवळ, चिंता वाढली

News Desk