HW News Marathi
व्हिडीओ

जिद्दीच्या जोरावर पठ्ठयाने बनवली टाकाऊ वस्तूंपासून ‘इलेक्ट्रिक जीप’

रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील तळा या शहरात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे ‘इलेक्ट्रिक जीप’ची. इथल्या विराज टिळक नावाच्या व्यक्तीने बेरोजगारीवर मात करीत जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अक्षरशः 70% टाकाऊ वस्तूपासून इलेक्ट्रिक जीप बनवली आहे. ही जीप पूर्णपणे तळा येथे डिझाईन करण्यात आली असून तिच्या चेसीपासून कलर, आणि तिची सजावट, तसेच पेंटिंग देखील घरीच करण्यात आलं आहे.

#VirajTilak #Raigad #WorldElectricJeep #EnvironmentDay #TalaTaluka #Unemployment #EcoFriendly #EV #SelfMade #HomemadeCar #Lockdown #Corona #NisargaCyclone #Maharashtra #Jeep #HandMadeJeep #Handmade #ElectricJeep #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केसरकारांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी होणार? काय आहे सत्य?

Chetan Kirdat

“विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते निवडताना आम्हाला विश्वासात घेतले नाही”- Nana Patole

News Desk

वेगळी भूमिका घेऊ म्हणजे Shivsena मधून बाहेर जाऊ असे नाही…; Uday Samant

News Desk