HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane यांची जनआशिर्वाद यात्रा BJP ला महागात? कोकणातले 2 नगरसेवक सेनेत दाखल…

काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात भाजप आणि शिवसेना आमनेसामने आहेत.भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची नुकतीच जन आशिर्वाद यात्रा झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील सत्ताधारी भाजपाचे दोन नगरसेवक शिवसेना पक्षात सामील झाले आहेत. मुंबईत वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश झाला आहे.

#Shivsena #Konkan #NarayanRane #BJPMaharashtra #UddhavThackeray #Maharashtrapolitics #JanAshirwadYatra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी ‘या ३ घटनांमध्ये’काँग्रेस ऐवजी मोदींना पाठिंबा दिला

Arati More

Devendra Fadnavis & Sharad Pawar | चड्डीच्या टीकेवरुन फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Atul Chavan

Sushma Andhare यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री!

News Desk