HW News Marathi
व्हिडीओ

सूडाच्या राजकारणामुळे गिरीश महाजन अडचणीत ? काय आहे नेमकं प्रकरण ?

जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी भाजप नेते आमदार गिरीश महाजनांवर केलेल्या नव्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच गिरीश महाजन यांनी त्यांची पत्नी साधना महाजन यांच्या नावे 25 कोटी रुपयांची मालमत्ता अवघ्या दीड कोटी रुपयात केल्याचा खळबळजनक आरोप जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केला आहे. एकीकडे जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन करत असले तरी दुसरीकडे आता ललवाणी यांनी महाजनांवर हे नवे आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
#GirishMahajan #BJP #ParasLalwani #Maharashtra #MahavikasAghadi #BHR
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Nanded | नांदेड मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

News Desk

हर्षवर्धन जाधवांची लोकसभेच्या तयारीला सुरुवात ! थेट सासरे रावसाहेब दानवेंनाच देणार शह

News Desk

अजित पवार आणि बच्चु कडूंनी रावसाहेब दानवेंचा घेतला खरपूस समाचार!

News Desk