HW News Marathi
व्हिडीओ

Raju Shetti यांचा पत्ता कट करून ‘या’व्यक्तिला आमदार करण्याचा Sharad Pawar यांचा डाव?

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबद्दलचा पेच अजूनही कायम आहे. ८ महिने उलटून गेल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारनं दिलेली यादी मंजूर केलेली नाही. त्यातच आता १२ पैकी काही जणांचा पत्ता कापण्यात येण्याची शक्यता वाढली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आमदारकी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निष्ठावंत नेत्याला आमदारकी मिळू शकते.

#SharadPawar #RajuShetti #NCP #HemantTakle #AjitPawar #MahaVikasAghadi #Rajyapal #BhagatSinghKoshyari

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२ महिन्यांत हादरलं MVA सरकार! ED, IT धाडींचे चक्र वेगात; पुढचे टार्गेट कोण?

News Desk

Jayant Patil on Ravi Rana | रवी राणांना भाजपची एजन्सी मिळाली वाटतं..

swarit

BJP चं टार्गेट ‘बारामती’,Sharad Pawar यांच्या बालेकिल्ल्याला धक्का देण्याची तयारी

Manasi Devkar