HW News Marathi
व्हिडीओ

“Rajyasabha निवडणुकीत नाक कापल गेलं होतं, आता कपडे सांभाळा”- Kirit Somaiya

अनिल परबाना भीती वाटते म्हणून त्यांनी मुदत मागितली आहे. राहुल गांधी एकदा गेले दोनदा गेले चौथ्यांदा देखील गेले पण सर्वांच्या मनात भीती आहे. गेल्यानंतर काय होईल तर त्यांनी अनिल देशमुख यांना विचारावं की कार्यालयात गेल्यावर काय होऊ शकते. अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

#SharadPawar #KiritSomaiya #BJPShivsena #NCP #AnilParab #AnilDeshmukh #NanaPatole #NitinRaut #BhaiJagtap #AshokChavan #VarshaGaikwad #RahulGandhi #ED #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Elections2019 | सुप्रिया सुळे,उदयनराजे,दानवेंसह दिग्गजांचे भविष्य होणार मतपेटी बंद

News Desk

Eknath Shinde अडचणीत आल्यास RPI त्यांना पाठिंबा देईल – Ramdas Aathawale

News Desk

किल्ले प्रतापगड येथे आयोजित शिवप्रतापदिन सोहळ्यातून CM Eknath Shinde लाईव्ह

News Desk