HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Shinde अडचणीत आल्यास RPI त्यांना पाठिंबा देईल – Ramdas Aathawale


#RamdasAathawale #RPI #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #ShindeGroup #RepublicanPartyOfIndia #DevendraFadnavis #BJP #Maharashtra

” />

“शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेच प्रसंगाचा आज पाचवा दिवस आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. दोन्ही बाजूंमधील भांडण सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

#RamdasAathawale #RPI #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #ShindeGroup #RepublicanPartyOfIndia #DevendraFadnavis #BJP #Maharashtra

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडे राजीनामा द्या! भाजप आक्रमक

News Desk

गोपिचंद पडळकरांवरचा हल्ला राष्ट्रवादीनेचं केला ?माझ्यावर गोळ्या घातल्या तरी…

News Desk

BJP ने अंधेरी पोटनिवडणुकीत माघार घेण्यामागचं खरं कारण काय?

Manasi Devkar