HW News Marathi
व्हिडीओ

Congress चे 10 आमदार बहुमत चाचणीला का हजर नव्हते?, Yashomati Thakur म्हणाल्या…

“एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्र येत स्थापन केलेल्या सरकारने सोमवारी विधानसभेत बहुमताचा ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने जिंकला. बहुमत सिद्ध करण्याची वेळ असताना काँग्रेस नेत्यांचा उशीर झाला. त्यामुळे दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान इतका महत्त्वाचा दिवस असताना नेत्यांना विधानभवनात यायला उशीर का झाला असा प्रश्न काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना विचारण्यात आला.

#YashomatiThakur #VidhanSabha #Congress #ShivSena #EknathShinde #DevendraFadnavis #FloorTest #MVA #MahaVikasAghadi #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मला शिंदे समर्थक आमदारांचा कॉल आला” – Devendra Bhuyar

News Desk

आजच माझी दिवाळी, माझा विठ्ठल संजय राऊतांच्या घराबाहेर रांगोळी…

Seema Adhe

ED आणि CD वरून Eknath Khadse आणि Girish Mahajan यांच्यामध्ये वाद जुंपली !

News Desk