HW News Marathi
व्हिडीओ

बंडाची कल्पना दीड वर्षापूर्वीच उद्धव ठाकरेंना दिली होती, मात्र…; Sanjay Shirsat यांची प्रतिक्रिया

21 जुन रोजी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंड पुकारल आणि राज्यामध्ये राजकीय भूकंप आल्याचं पाहायला मिळालं. ज्या दिवशी बंड पुकारला त्या दिवशी ही संख्या 25 होती मात्र दिवसेंदिवस आमदारांची संख्या वाढत गेली आणि स्थिती जास्तच गंभीर होत जात होती. आज शिवसेनेचे चे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी आज हे मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली. दरम्यान ते म्हणाले… आम्ही बंडाची कल्पना 1. 5 वर्षापूर्वी उध्दव ठाकरे यांना दिली होती मात्र त्यांनी लक्ष घातलं नाही आणि आज ही परिस्थिती आली आहे

#EknathShinde #Shivsena #UddhavThackeray #BJP #DevendraFadnavis #SanjayShirsat #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील मालवणी भागात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू,अनेक जण ढिगाऱ्याखाली असल्याची भिती

News Desk

Elections2019 | आम्ही मत देऊ शकत नाही पण….

swarit

४ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू! दुर्घटनेच्या कारणावरून Munde भावा-बहिणीत पुन्हा जुंपली

News Desk