HW News Marathi
व्हिडीओ

Shinde -Fadnavis रात्रीचं जेवण दिल्लीत, दुपारचं मुंबईत करतात – Nana Patole

अभूतपूर्व बंड आणि ऐतिहासिक राजकीय घडामोडींनंतर अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. मात्र हे सरकार मंत्रिमंडळ विस्तार, दिल्ली दौरे, फडणवीस शिंदेंच्या ‘स्टेजवरच्या गुजगोष्टी’ या सगळ्यामुळे टीकेचा धनी होत आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

#NanaPatole #DevendraFadnavis #EknathShinde #Delhi #ShindeFadnavisGovernment #SoniaGandhi #Congress #BJP #Maharahtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या काळामध्ये भाजपचाच महापौर असेल!- Kalidas Kolambkar

Seema Adhe

महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन ? कोरोनाचा धोका वाढला

News Desk

कसा झाला Ajit Pawar यांचा जरंडेश्वर घोटाळा? Kirit Somaiya यांनी केली उकल

News Desk