HW News Marathi
व्हिडीओ

3 महिन्यांपासून अंगणवाडीतील बालकं पोषण आहारापासून वंचित; Motala तालुक्यातील प्रकार उघड

मोताळा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या 228 अंगणवाड्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासून तीन ते सहा वयोगटातील मुलांना पोषण आहार मिळाला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाय गेल्या तीन महिन्यांपासून या ठिकाणी तीन ते सहा या वयोगटातील बालके हे तीन महिन्यापासून पोषण आहारापासून वंचित असल्याचं पाहायला मिळतंय.

#Motala #Buldhana #Anganwadi #ICDS #WomenAndChildDevelopment #WCD #ShivSena #BJP #Health #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचा अखंड पाठिंबा!; १२ निलंबित खासदारांच्या निदर्शन स्थळी दाखल झाले Sharad Pawar – Sanjay Raut

News Desk

सरकारच्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा?

News Desk

Bacchu Kadu यांच्या तोंडी Uddhav Thackeray यांचे शब्द?, मेळाव्यातील ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

Manasi Devkar