HW News Marathi
व्हिडीओ

‘म्हसोबाला नाही बायको,आणि सटवाईला नाही नवरा’ अशी महाविकास आघाडीची परिस्थिती- Gopichand Padalkar

पुण्यात पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर हल्ला केला आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला आहे. तसंच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा दौरा म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पुरस्कृत केलेल्या कार्यकर्त्यांचा दौरा आहे. तर माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहे, असंही पडळकरांनी सांगितलं.

#GopichandPadalkar #SharadPawar #BJP #AadityaThackeray #UdaySamant #ShivSena #NCP #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्पल पर्रीकर ठरले मनोहर पर्रीकरांच्या राजकारणाचे बळी?;गोव्याचे नेते Subhash Welingkar यांची मुलाखत

News Desk

मी तुमच्या बापाला घाबरत नाही, ED च्या कारवाईनंतर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया

News Desk

Maratha Reservation | मुक मोर्चा ते आरक्षण.. ऐतिहासिक विजय !

News Desk