HW News Marathi
व्हिडीओ

उपमुख्यमंत्र्यांचा उद्या पुन्हा एकदा दिल्ली दौरा! – Uday Samant

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या आणि परवा पुन्हा दिल्ली दौऱ्यावर. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार. शिंदे रविवारी निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार. तर उपमुख्यमंत्री ‘हर घर तिरंगा’ या भाजपच्या अभियानासंदर्भात उद्या दिल्लीत भाजपची बैठक आहे त्यासाठी उपस्थित राहणार.

#EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #shivsena #BJP #Maharashtra #HWNewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mandeshi Foundation संस्थापिका चेतना सिंन्हा यांची खास मुलाखत

News Desk

रात्री सव्वादोनला मला विनायक मेटेंचा मेसेज आलेला…’ – Devendra Fadnavis

News Desk

शिवेंद्रराजेंना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची थेट ॲाफर ! भाजपला धक्का देणार ?

News Desk