HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis आणि Rashmi Shukla यांच्या भेटीबाबत Prasad Lad यांची प्रतिक्रिया

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काल, बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेते मोहित कंबोज हेदेखिल फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावरूनच आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#DevendraFadnavis #PrasadLad #RashmiShukla #PhoneTapping #BJP #EknathShinde #Maharashtra #MonsoonSession #VidhanBhavan #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविआ एकत्र लढणार?; Sharad Pawar यांनी स्पष्टच सांगितलं

News Desk

…म्हणून तुम्ही राजकारणात जन्माला आले!; Eknath Khadse यांची Girish Mahajan वर टीका

News Desk

भोंग्यांनंतर आता मदरशांवरून MNS आक्रमक; सरकारला दिला इशारा

Seema Adhe