HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Shinde यांच्या ठाण्यात ‘आपले मुख्यमंत्री’ राख्यांचा बोलबाला

बहिण भावाचे नाते घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण पुढच्या महिन्यात आहे. असे असताना आतापासून विविध प्रकारच्या आणि डिझाईन्सच्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. पण सध्या राजकारणात आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे नाव गाजत असून त्यांच्या छबीचा वापर करून ‘आपले मुख्यमंत्री’ या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत.

#RakhiFestival #CMEknathShinde #RakhiPurnima #MaharashtraPolitics #Trend #Viral #Trending #Thane #Business #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पाठीत खंजिर खुपसणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही”; Sanjay Raut

News Desk

Devendra Fadnavis | मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री , मी पुन्हा येणार..

News Desk

Rahul Gandhi वर सुरू असलेल्या ED चौकशी संदर्भात Congress नेत्यांच्या प्रतिक्रिया

News Desk