HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्री दाखवा बक्षीस मिळवा; Sadabhau Khot ची ठाकरे सरकारवर टीका

राज्य विधीमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून चांगलीच खडाजंगी होत आहे. दरम्यान, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सुद्धा राज्य सरकारला विकासाच्या मुद्द्यावरुन चांगलेच धारेवर धरले. सरकारचे यावर लक्ष नाही. उलट सरकार म्हणते कुठे गुटखा आणि मटका नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थित असल्याने गावोगावी आता मुख्यमंत्री दाखवा बक्षिस मिळवा असे बोलले जात आहे.तर, राज्य सरकार (State Government) अपयशी ठरलेले असून सरकारला मटका, आकडेमोडीतून वसूली असल्याने सरकार यावर कारवाई करत नाही, असा आरोपही त्यांनी केला. तसेच, हे सरकार बहिरे असून लुटमार करणारे सरकार असल्याचा घणाघात करत विविध मुद्द्यावर सरकारला खडेबोल सुनावले.

#SharadPawar #SadabhauKhot #UddhavThackeray #Maharashtra #LegislatureWinterSession #BJP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ भाजप खासदाराकडून ठाकरे सरकारचं कौतुक

News Desk

कोरोनापासून बचावासाठी जेवण बनवताना या ५ गोष्टी पाळा | Coronavirus | Food

swarit

Gas Cylinder महागला; स्वयंपाक चुलीवर येण्याची गृहिणींना भीती

News Desk