HW News Marathi
व्हिडीओ

#RamMandir : अयोध्येतून केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याशी केलेली खास बातचीत

राम मंदिर हा जनतेच्या आस्थेचा मुद्दा आहे. भाजपने राम मंदिराचा नारा दिल्यावर आम्ही त्यांच्यासोबत होतो. येणाऱ्या काळात राम मंदिर उभे राहिलं अशी आशा आहे. शिवसेनेचे खासदार संसदेत राम मंदिराच्या मुद्द्यावर नक्कीच आवाज उठवणार. जनतेच्या दिलेल्या वचनासाठी राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने उचलला आहे. असे मत अयोध्येतून केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केले …. गीतेंनी एच.डब्ल्यूशी केलेली ही खास बातचीत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड हादरलं ! ऍसिड हल्ल्यातील तरुणीचा मृत्यू, विरोधक आक्रमक सरकारची कोंडी

News Desk

मनसेचं इंजिन घेणार ‘भरारी’ असं असेल अभियान

News Desk

जाहिरातबाजी, खानपानावर कोट्यावधींची उधळण; शेतकऱ्यांचं काय?

Manasi Devkar