HW News Marathi
व्हिडीओ

भाजपकडून मिळालेल्या ‘त्या’ ऑफरच्या चर्चेबाबत Vishwajeet Kadam यांचा खुलासा

भाजपकडून मिळालेल्या पक्ष प्रवेशाच्या ऑफरच्या चर्चेबाबत कॉंग्रेस नेते, माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा खुलासा काही लोकांचा माझ्यावर फोकस आहे, त्यामुळे काही चर्चा घडवून आणल्या जात आहेत मात्र एक नक्की सांगतो…कोणतीही वेगळी भूमिका मी घेणार नाही, किंवा कोणत्याही वेगळ्या विचारात मी नाही.

#VishwajeetKadam #BalasahebThorat #AshokChavan #Congress #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #EknathShinde #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

India vows to isolate Pakistan ।पाकिस्तानची चारी बाजुने नाकाबंदी

News Desk

६८ वर्षीय वृद्धाची बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली

News Desk

50-60 हजार मतांनी शिवसेनेला आम्ही विजयी करू! – Nana Patole

News Desk