HW News Marathi
व्हिडीओ

अमरावती प्रकरणात नवनीत राणा तोंडघशी का पडल्या?

अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये एका युवतीचं अपहरण झाल्याचा आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालून राडा घातला होता. तसंच हे प्रकरण लव्ह जिहादचं असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावरुन मोठा गदारोळ काल पाहायला मिळाला होता. पण आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय.

#NavneetRana #LoveJihad #Amravati #AmravatiPolice #RaviRana #LoveTrap #InterfaithMarriage #InterReligion #EknathShinde #BJP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार आणि उद्धव ठाकरे जेव्हा रामदास आठवलेंची फिरकी घेतात..पाहा जुगलबंदी !

News Desk

राज्यपालांनी ठाकरे सरकारपुढे एक पाऊल घेतलं मागे…

News Desk

Sanjay Raut आणि Kirit Somaiya यांची एकूण संपत्ती नेमकी किती?; कोणाच्या अडचणीत वाढणार?

News Desk