HW News Marathi
Uncategorized व्हिडीओ

शंभर रुपयांत दिवाळीनिमित्त शिधा संच, योजनेत गौडबंगाल – Ajit Pawar

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना आगामी दिवाळी (Diwali Festival) सणानिमित्त नियमित अन्नधान्य व्यतिरिक्त शंभर रुपयांत शिधा संच वितरित करण्यात येणार आहे. यावर टीका करत राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ही योजना संशयास्पद असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते अजित हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असता त्यांनी मालेगाव नागरी सत्कार सोहळ्याला हजेरी लावली.

#DiwaliGift #MaharashtraGovernment #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #JayantPatil #NCP #Mantralaya #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Naresh Mhaske यांची Thane जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती, Thackeray म्हणतात शिवसेनेशी संबंध नाही

Manasi Devkar

“महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कुणाच्या खांद्यावर? सातव यांचे नाव आघाडीवर…”

News Desk

उद्धव ठाकरे आणि राज्यपालांमध्ये नवा पत्रसंघर्ष! एकमेकांना करून दिली जबाबदाऱ्यांची आठवण

News Desk