HW News Marathi
व्हिडीओ

Naresh Mhaske यांची Thane जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती, Thackeray म्हणतात शिवसेनेशी संबंध नाही

 

नरेश म्हस्के यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख या पदावर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मात्र, नरेश म्हस्के यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्नियुक्तीचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले वृत्त पूर्णपणे निराधार असून म्हस्के यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.

 

#EknathShinde #UddhavThackeray #NareshMhaske #ShivSena #Thane #SanjayRaut #AadityaThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेचं बॅास! शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने घेतलेला ‘तो’ निर्णय केला स्थगित…

News Desk

अडवा आणि गाडा ! उदयनराजेंच्या आक्रमक टीकेनंतर अजित पवारांनी सुनावलं

News Desk

शत्रुत्व विसरून Eknath Khadse, Girish Mahajan जळगावात एकत्र!’ही’ निवडणुक एकत्र लढणार?

News Desk