HW News Marathi
व्हिडीओ

“Ravi Rana आणि नवनीत राणांचे अस्तित्व फक्त भो-भो करण्यापुरते”

“किशोरी पेडणेकर ऑन मनसे शिंदे गट- त्यांचे मन जुळू दे किंवा शरीर जुळू दे. आमची मात्र लोकांशी नाळ जोडलीय. घर फिरले की वासेही फिरतात. खोका शब्द डाचत असेल तर मग पेट्या असतील. रवी राणा आणि नवनीत राणांचे अस्तित्व हे फक्त भो भो करण्यापुरते.”

#RaviRana #NavneetRana #KishoriPednekar #ShivSena #BJP #Maharashtra #EknathShinde #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Manasi Devkar

Afghanistan मधले 5 धडकी भरवणारे videos

News Desk

वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद

News Desk