HW News Marathi
व्हिडीओ

सुप्रिया सुळे: सरकार करत असलेल्या या नव्या प्रथेचा मला निषेध करायचा आहे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या यांनी सरकार नवी प्रथा सुरु करत आहे आणि मी त्याचा निषेध करते. “ही सलग दुसरी किंवा तिसरी वेळ आहे. सरकार आक्रमकपणे विधेयक आणत आहेत आणि विरोधकांकडून कोणाचाही सल्ला घेतला जात नाही. कामकाज सल्लागार समितीमध्ये जी काही चर्चा होते, त्याची सभागृहात कधीच अंमलबजावणी होत नाही. हे सरकार करत असलेल्या या नव्या प्रथेचा मला निषेध करायचा आहे,”

#SupriyaSule #SharadPawar #MarriageAge #Parliament #BJP #NCP #WinterSession #SmritiIrani #AsaduddinOwaisi #AIMIM #GirlsMarriageAge #WomenMarriageAge

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prithviraj Chavan, Sanjay Dina Patil Exclusive |मोदींनी ५ वर्षात काय दिवे लावले सांगावं!

News Desk

“..त्यांची खाज कधी संपेल माहीत नाही”,पुन्हा Sanjay Raut यांची जीभ घसरली

News Desk

Satish Uke यांची Congress सोबत जवळीक, मग Devendra Fadnavis यांचं काय कनेक्शन?

News Desk