HW News Marathi
व्हिडीओ

राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाइन करा! राजू शेट्टींची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांनी पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे उस परिषद घेत उस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत जनजागृती केली आहे.राज्य सरकारला उस उत्पादकांच्या मागन्या मान्यच कराव्या लागतील असे यावेळी राजु शेट्टी यांनी कारखाना चालाकांवर सडकुन टीका करताना सांगितेलेले आहे.

#RajuShetty #Farmers #Sugarcane #SugarFActories #UddhavThackeray #MVA #DevendraFadnavis #EknathShinde #MaharashtraPolitics #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ह्या सगळ्यांना डायरीचा डायरिया झालाय”, Varun Sardesai यांची BJP वर बोचरी टीका

News Desk

तेल, गॅसची बांधली तिरडी; महागाई विरोधात Congress, NCP व ShivSena चं आंदोलन

News Desk

Narayan Rane यांना तातडीचा दिलासा देण्यास High Court चा नकार

News Desk