HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray यांनी MNS च्या प्रवक्त्यांना ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत न बोलण्याचे दिले आदेश

या प्रकरणाला राष्ट्रवादीकडून जातीय रंग दिला जात असल्यानं काहीच न बोलण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांचे मत आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत.

#RajThackeray #HarHarMahadev #JitendraAwhad #Beaten #Theatre #Multiplex #MNS #NCP #SharadPawar #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MCA अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

News Desk

‘राष्ट्रवादीला पायाखाली बुडवू’ Shivsena MP Sanjay Jadhav यांच्या वक्तव्याने NCP-Shivsena वाद पेटला !

News Desk

Pratapgad शिवप्रताप दिन सोहळ्यातून आमदार शिवेंद्रराजे भोसले

News Desk