HW News Marathi
व्हिडीओ

बीडमध्ये मुंडे बहीण-भाऊ आले आमने सामने; पहा काय घडलं

अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘स्केट बोर्ड’ या क्रीडा प्रकारात बीडमधील परळीच्या श्रद्धा रविंद्र गायकवाड हिने सुवर्णपदक पटकाविले. तिची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या सुवर्णकन्येचा सोमवारी भव्य नागरी गौरव करण्यात आला. पण यावेळी मुंडे बहीण भावांची चर्चा रंगली. यावेळी मुंडे बहीण भाऊ एकाच मंचावर आमने सामने आले.

#PankajaMunde #DhananjayMunde #Beed #ShraddhaGaikwad #Parli #NCP #GopinathMunde #PritamMunde #BJP #hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये Pankaja Munde यांच्या घराबाहेर काँग्रेस-भाजपमध्ये राडा

News Desk

“समृद्धी महामार्ग लगतच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबून चालणार नाही” – Sambhaji Raje

News Desk

Shivaji Park मधील Balasaheb Thackeray यांच्या स्मृतीस्थळ परिसरात झाड कोसळले

News Desk