HW News Marathi
व्हिडीओ

श्रद्धा वालेकर हत्येप्रकरणी लव्ह जिहादचा संबंध? दिल्ली पोलिसांनी शोध घ्यावा; राम कदमांची मागणी

श्रद्धाची हत्या ही अत्यंत क्रुरपणे करण्यात आली आहे. जर या प्रकरणात लव्ह जिहाद चा संबंध असेल तर दिल्ली पोलिसांनी करणं गरजेच आहे. यामध्ये लव्ह जिहादचे काही कनेक्शन आहे का? शत्रु राष्ट्र किंवा काही संघटना आहे का हे देखील तपास करावा. श्रध्दाला न्याय मिळाला पाहिजे.

#RamKadam #LoveJihad #NiteshRane #ShraddhaWalekar #DelhiPolice #Delhi #Mumbai #Vasai #HomeMinistry #HWNewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचं ध्येय दिल्ली, एक दिवस पंतप्रधान नक्की होणार ! महादेव जानकरांची घोषणा

News Desk

आजपासून मराठा आरक्षण राज्यात लागू

News Desk

शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज? अजित दादांनाही दिला सल्ला ..

News Desk