HW News Marathi
व्हिडीओ

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या  मुलाला ‘अशी’ केली अटक ! पोलिसांना देत होता चकवा…

पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अखेर अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीत सिद्धार्थ बनसोडे याच्यासह ४ जणांना रत्नागिरीतून पकडण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात २ गुन्हे दाखल होते.. अटकेनंतर त्यांना ३० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे…दरम्यान, या आधीही काही लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती.. दोन खुनी हल्ल्यामध्ये आरोपी असलेला आमदार पुत्र गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. तो पोलिसांना सापडत नसल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस यंत्रणा आणि पोलीस आयुक्तांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
#ncp #annabanasode #sidharthbansode #pimpari #pune #maharashtra #police
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईमध्ये शिवसेना- भाजपमध्ये हाणामारी ! शिवसेना भवनासमोरचं राडा…

News Desk

Devendra Fadnavis यांचा आणखी एक ‘पेनड्राईव्ह’ बॉम्ब

News Desk

शेतकऱ्यांना दिलासा देत ठाकरे सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय! राजू शेट्टींनीही मानले आभार

News Desk