HW News Marathi
व्हिडीओ

मुंडे बहीण भावांत पुन्हा होणार चुरशीची लढत!

राज्यात 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण चांगलंच तापू लागलंय. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातही ऐन थंडीत वातावरण तापत असल्याचं चित्र सध्या दिसतंय. कशी असणार बीड जिल्ह्यातली चुरशीची लढत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#PankajaMunde #DhananjayMunde #Beed #Elections #MaharashtraPolitics #GramPanchayat #Parli #2022 #MarathiNews #BeedNews #hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ATM सेंटर लुटण्यापूर्वीचं दरोडेखोर पकडले; दोघांना अटक तर तिघे फरार

Darrell Miranda

Parth Pawar Uncut Speech | पार्थ पवार यांच पहिलं भाषण..

Arati More

Eknath Shinde यांच्या ठाण्यात ‘आपले मुख्यमंत्री’ राख्यांचा बोलबाला

Manasi Devkar