HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) धिक्कार करणं गरजेचं होतं. मात्र, ते तोंड शिवून गप्प बसल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, राज्य सरकारकडून शिवप्रताप दिन साजरा करणं हे ढोंग असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला. उदयनराजे यांचे अश्रू आम्ही पाहिले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहेत. त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केल्याचे राऊत म्हणाले.

#SanjayRaut #EknathShinde #Pratapgad #UdayanRajeBhosale #DevendraFadnavis #Rajyapal #Karnataka #Bengaluru #Maharashtra #Shivsena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray | झेंडा बदलला पण भूमिका तीच आहे…

swarit

#LoksabhaElection2019 Congress- Mohan Joshi pune | २०१९ ला बापटांचा पराभव निश्चित !

Arati More

“आधी कपडे घालायला शिका मग…”, Chitra Wagh पुन्हा भडकल्या

News Desk