HW News Marathi
व्हिडीओ

Anil deshmukh यांना CBI ने खरचं क्लीनचीट दिली का ? सत्य काय आहे पाहा सविस्तर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना च्या प्राथमिक तपासात क्लिनचिट मिळाल्याची माहिती कळते आहे. १०० कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती आहे. सीबीआयचा हा 65 पानी अहवाल आहे. उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांनी हा अहवाल सादर केलाय. त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या देशमुखांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे.

#Anildeshmukh #CleanChit #CBI #SharadPawar #NCP #Maharashtra #MumbaiPolice #SachinWaze #ParambirSingh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाणे-मुंबईचे गोविंदा स्पेनसाठी रवाना; 32 खेळाडू करणार भारताचं प्रतिनिधित्व

Chetan Kirdat

“किरीट सोमय्या वेडा माणूस”, Sanjay Raut यांनी पुन्हा डिवचलं|

News Desk

Budget 2019 | अर्थसंकल्प २०१९..“सबका भला होगा”, पण कसा ?

News Desk