HW News Marathi
व्हिडीओ

“सुरक्षा सोडून जायला तयार..”; Sanjay Raut यांचं चॅलेंज Narayan Rane यांनी स्वीकारलं!

Sanjay Raut vs Narayan Rane: सुरक्षा सोडून सामोरे या, असं आव्हान संजय राऊत यांनी राणेंना आव्हान दिलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले, “मला आज नाही, १९९० पासून संरक्षण आहे. मी आज ही सगळी सुरक्षा सोडून जायला तयार आहे. संजय राऊताच राजकारणात काही योगदान नाही.

#SanjayRaut #NarayanRane #Shivsena #BJP #HWNews #Maharashtra #Challenge UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्ही सर्वांना कामातून उत्तर देऊ”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

News Desk

Vishwanath Mahadeshwar Mayor | महापौरांचा अरेरावीपणा, महिलेला दमदाटी

Gauri Tilekar

Jitendra Awhad यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; नक्की काय घडलं?

Manasi Devkar