HW News Marathi
व्हिडीओ

राज्यात वाढतोय Corona!; Kirit Somaiya आणि Nawab Malik म्हणतात, “सावधान, पण घाबरू नका?”

राज्यामध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. विशेषतः मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. मात्र, राजकीय नेत्यांच्या यावरच्या प्रतिक्रिया काहीशा अजब आहेत. जाणून घेऊया भाजप नेते किरीट सोमय्या आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येविषयी नेमकं काय म्हणतात?

#KiritSomaiya #NawabMalik #SharadPawar #Covid19 #Omicron #Mumbai #COVID19 #Maharashtra #UddhavThackeray #Shivsena #MVA #KishoriPednekar #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nira-Deoghar Dam | पाण्याचं राजकारण शेतकऱ्यांच्या मुळावर ?

News Desk

Udayanraje Bhosle ,Narendra Modi | पंतप्रधान जेव्हा उदयनराजेंच कौतुक करतात….

Arati More

Sunil Tatkare And Sharad Pawar | मी पवारांसोबतचं, भाजपमध्ये जाणार नाही !

Arati More