HW News Marathi
व्हिडीओ

दोन एकर कोबी पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटर

बदलत्या हवामानामुळे कांद्याचे रोप खराब झाल्याने आता नवीन काहीतरी पीक घ्यावे या हेतूने नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसुल येथील गुलाब सोनवणे या शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रामध्ये कोबीचे पीक घेतले. मात्र, कोबी ज्यावेळेस निघण्यास सुरुवात झाला त्याला बाजारात एक रुपया गड्डा कवडीमोल भाव मिळू लागल्याने केलेला उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने संतप्त होत या शेतकऱ्याने दोन एकर उभ्या कोबी पिकावर रोटर फिरवला आहे.

#nashik #cabbage #yeola #farmers #maharashtra #rotavator #tractor #ClimateChanging #winter #market #vegetables #field #farming #crops #hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aashish Shelar | राऊतांचा कारभार म्हणजे स्वत:च ठेवावं झाकून, दुसऱ्याचं पाहावं वाकून !

Gauri Tilekar

EWS आरक्षणाच्या निकालानंतर गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया

News Desk

दीड एकरातील संरक्षित शेतीतून लाखोंची कमाई; Beed च्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Manasi Devkar