HW News Marathi
व्हिडीओ

घराणेशाहीच्या पुढे जाऊन सत्यजीतसाठी जनतेने विचार करावा – Sudhir Tambe

Sudhir Tambe: आज नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी मतदान होत आहे. ही निवडणूक चागलीच चर्चेत आली आहे. सुधीर तांबे यांना नाशिक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर दुसरीकडे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून सत्यजित तांबे यांच्या कुटुंबानेही मतदान केले आहे.

#Nashik #SatyajeetTambe #SudhirTambe #Congress #MLCElection2022 #BJP #RadhakrishnaVikhePatil #NanaPatole #BalasahebThorat #Voting #Elections #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीनेच जातीचे राजकारण केले, भाजपने हा गंभीर आरोप का केला?

News Desk

“अरे, तुम्ही वाघ आहात कि गांडूळ?”: बुलढाण्यात Uddhav Thackeray कडाडले

News Desk

Eknath Khadse यांचा BJP सोडून NCP मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय चुकला का ?

News Desk