HW News Marathi
व्हिडीओ

‘अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे शकुनी मामा’ – Ravi Rana

Ravi Rana: अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल परब हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे शकुनी मामा आहेत, अशी टीका राणा यांनी केली आहे.

#RaviRana #UddhavThackeray #AnilParab #Shivsena #Amravati #Maharashtra #HWNews #NavneetRana

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCB ने सोडून दिलेल्यापैकी एक जण BJP नेत्याचा मेहुणा Nawab Malik

News Desk

Uddhav Thackeray यांनी भर सभेत Rahul Gandhi यांचे टोचले कान; “Savarkar आमचे दैवत..”

News Desk

मायावती यांची मोठी घोषणा, मध्यप्रदेशसह राजस्थानमध्ये कॉंग्रेसला पाठिंबा

News Desk