HW News Marathi
व्हिडीओ

“योग्य तो निर्णय घेणारच”, Satyajeet Tambe यांचा सस्पेन्स कायम

Satyajeet Tambe: राज्यभर चर्चा झालेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. या निकालानंतर गेल्या महिनाभरापासून नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला आहे. कारण नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे विजयी झाले. या विजयानंतर तांबेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पहा ते काय म्हणालेत.

#SatyajeetTambe #Nashik #Congress #MLCElection2022 #SudhirTambe #ShubhangiPatil #MahavikasAghadi #DevendraFadnavis #NCP #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mood Maharashtra Hingoli | काय आहे हिंगोलीकरांच्या मनात ?

Gauri Tilekar

‘माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी‘स्वप्निलच्या आईचा आक्रोश !

News Desk

“वरून किर्तन आणि आतून तमाशा”; Bhaskar Jadhav यांची Amit Shah यांच्यावर मिश्किल टीका

News Desk