HW News Marathi
व्हिडीओ

“Sharad Pawar म्हणाले, २०२४ मध्येही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री”; Jitendra Awhad यांचा गौप्यस्फोट

महाविकासाआघाडी सरकार कसं आलं? आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद कसं मिळालं? याबाबत राज्यात अनेक चर्चा रंगल्या. स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनाही याबाबत खुलासा केला आहे. मात्र, आता राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने २०२४ च्या मविआ सरकारच्या मुख्यमंत्र्यांचे नावच जाहीर करून टाकलंय. नेमका कोण आहे हा नेता? जाणून घेऊया

#JitendraAwhad #SharadPawar #UddhavThackeray #MaharashtraPolitics #Maharashtra #MVA #BJP #DevendraFadnavis #AjitPawar #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एक जरी आरोप खरा ठरला तर…”, Hasan Mushrif यांनी Kirit Somaiya यांना सुनावलं

Manasi Devkar

सल्ले देणं बंद करा, रोहित पवारांवर पडळकर बरसले !

News Desk

ST विलिनीकरण आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून Pravin Darekar यांनी राज्य सरकारला घेरलं

News Desk