HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी सात दिवसांपासून संपावर आहेत. आज अखेर हा संप मिटला आहे. सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

#EknathShinde #DevendraFadnavis #OldPensionScheme #Maharashtra #VidhanBhavan #जुनी_पेन्शन_योजना #NewPensionScheme #OPS #NPS #BJP #Shivsena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गिनके’ आणि ‘चुनके’ मारेंगे असं शिवसेनेशी वागणारा जन्माला यायचं बाकी आहे – Ambadas Danve

News Desk

Maharashtra मध्ये सत्तेत येण्याचा प्लॅन Devendra Fadnavis यांनी स्पष्टच सांगितला!

News Desk

गोपिचंद पडळकरांवरचा हल्ला राष्ट्रवादीनेचं केला ?माझ्यावर गोळ्या घातल्या तरी…

News Desk