HW News Marathi
व्हिडीओ

Gopinath Munde स्मृतिदिन : Pankaja Munde काय बोलणार?, कार्यकर्त्यांचं लक्ष

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन आज 3 जून रोजी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे सुद्धा गोपीनाथ गडावर येणार आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी पंकजा मुंडे यांना मिळणार का याविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

#PankajaMunde #GopinathMunde #PritamMunde #GopinathGad #BJP #Beed #Akola #VidhanParishad #DhananjayMunde #Memorial #hwnews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आंदोलनासाठी महाराष्ट्रातील ‘३’मोठ्या नेत्यांकडून अपेक्षा- मेधा पाटकर

News Desk

Narayan Rane आणि Nitesh Rane का अडकले?; सिंधुदुर्गातील राजकारण का पेटलं?

News Desk

Sanjay Shirsat यांना कळत नाही, उद्धव ठाकरेंमुळेच त्यांची भरभराट झाली आणि आता…- Chandrakant Khaire

Manasi Devkar