HW News Marathi
व्हिडीओ

“..आम्ही सत्तेत आलो तर महागात पडेल खास करून पोलिसांना”- Sanjay Raut

Sanjay Raut: महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. यापूर्वी राज्यामध्ये असं कधी झालं नव्हतं. पण लक्षात ठेवा डाव उलटा पडला तर आम्ही सत्तेवर येऊ, तेव्हा तुम्हाला याची सगळी उत्तर द्यावी लागतील, खासकरुन पोलिसांना असा इशारा राऊतांनी दिला.

#SanjayRaut #SambhajiNagar #EknathShinde #BJP #Shivsena #Maharashtra #Mumbai #Ramnavmi #Aurangabad #MaharashtraPolice #UddhavThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadanvis On CAG | कॅगच्या अहवालावरून महाविकासआघाडी विधानसभेत भाजपला घेरणार ?

swarit

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना ‘क्लीनचिट’ !

News Desk

MNS Vs Chandrakant Patil | कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरूद्ध विरोधक ‘ मनसे’ एकवटले..

Arati More