HW News Marathi
व्हिडीओ

MNS Vs Chandrakant Patil | कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरूद्ध विरोधक ‘ मनसे’ एकवटले..

पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघ लढवताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची चांगलीच दमछाक होणार असल्याचं आता दिसत आहे. कारण, अगोदरच बाहेरचा उमेदवार नको स्थानिकच हवा अशी स्थानिक मतदारांनी भूमिका घेतलेली आहे. त्यात आता आमच ठरलय कमळ सोडलय, अस म्हणत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून देखील कोथरूडमधुन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रकांतदादांसमोर आता आणखी एक नवे आव्हान निर्माण झाले आहे.#ChandrakantPatil #BJP #MNS #RajThackeray #OppositionUnites

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आवश्यकता असेल तर पवार साहेबांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन!

News Desk

शिंदे-फडणवीस सरकारने घेतले ‘हे’ 15 महत्त्वाचे निर्णय

Manasi Devkar

सरकार पाडणार नाही,पण पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ,देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

News Desk