HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane यांच्या टीकेतली Uddhav Thackeray यांनी केलेली चूक Nitin Gadkari यांनीही केली

मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्टच्या भाषणात कितवा स्वातंत्र्यदिन आहे या संदर्भात त्यांच्या सचिवांना विचारलं, आणि त्याचवरून नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यामुळे मग 24 ऑगस्टला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमनेर इथे अटक करण्यात आली. नंतर जामीनही मंजूर झाला. पण कितवा स्वातंत्र्यदिन आहे यावरून गोंधळ झालेले उद्धव ठाकरे पहिले नाहीयेत. या अगोदर आणखी नितीन गडकरी यांनीही बोलताना चूक केलीय.

#NarayanRane #UddhavThackeray #NitinGadkari #Shivsena #BJP #Maharashtra #LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MaharashtraNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde पोहोचल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांची केली पाहणी

Chetan Kirdat

कितीही मोदी कार्ड वापरा, मुंबईत शिवसेनाच येणार! – Sanjay Raut

News Desk

रक्षा खडसे, चंदू अण्णा आश्वासनं देतात, मदत नाही’; नुकसानग्रस्त शेतकऱ्याची खंत

News Desk