HW News Marathi
व्हिडीओ

कोण करतंय Nawab Malik यांचा पाठलाग ?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सातत्याने पत्रकार परिषदांच्या माध्यमातून कोणते ना कोणते दावे-प्रतिदावे करत असतात. आणि आज देखील नवाब मलिक यांनी सकाळी सकाळीच पत्रकार परिषद घेत पुन्हा एक खळबळजनक आरोप केला आहे. माझ्यावर अनेक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल देशमुखांप्रमाणे माझ्यावर देखील आरोप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबत केला जात आहे, असं मलिक म्हणाले.

#NawabMalik #NCP #SameerWankhede #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #HwNewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vinayak Savarkar विज्ञाननिष्ठ होते, तर Jawaharlal Nehru…! काय म्हणाले Sanjay Raut?

News Desk

“मी लोटांगण घालत फिरेन’! ShivendraRaje Bhosale आणि Udayanraje Bhosale यांच्यातला वाद चिघळला”

News Desk

“हा लढा नव्हे तर हा उठाव आहे”; Shinde गटातील आमदार Sada Sarvankar यांची प्रतिक्रिया

News Desk